Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात राबविणार जलयुक्‍त शिवार अभियान 2.0; 85 गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जलयुक्त शिवार अभियान 1 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्‍ह्यातील 85 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0हे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पिकाच्या ऐनवाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषि क्षेत्रावर होतो. जिल्ह्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषि क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2015-16 ते 2018-19 या कालावधीत राबविण्यात आली होती. यापुर्वी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!