Author: Ramchandra Bari

जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची ; जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार,दिनांक.21 एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): विविध विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार असून विविध योजनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली. शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, मीनल...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!