Author: Ramchandra Bari

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानास सुरुवात; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली पंचप्रण शपथ

नंदुरबार (जिमाका वृत्त) ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ झाला असून त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज ‘पंचप्रण’शपथ घेण्यातआली. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी आदि अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित...

Read More

जिल्ह्यात 9 ते 30 ऑगस्ट “मेरी माटी मेरा देश” मोहीम; देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली म्हणून  जिल्हाभर कार्यक्रम आयोजित केले जाणार – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : दिनांक 7 ऑगस्ट 2023 (जिमाका वृत्त) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या मन की बात प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली होती. ही मोहीम देश, राज्यासह जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार असून, त्यानंतरचे कार्यक्रम 16 ऑगस्ट 2023 पासून ग्रामपंचायत,गट, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा आणि राज्य स्तरावर होतील. 30 ऑगस्ट 2023 रोजी मोहिमेचा समारोप होणार असल्याची माहिती माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.  देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ जिल्हा, राज्य आणि ...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!