Author: n7news

वाहने लुटण्याचा नवा धंदा छडवेल परिसरात सुरू झाला आहे का?

महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनातून चोरी होत असल्याच्या संशयावरून सुजलॉन कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या तब्बल 12 किलोमीटर पाठलाग केला. रात्रभर चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा प्रकार साधा तक्रारी अर्जावर संपवण्यात आला. नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रवींद्र ढोले व डॉ. स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी, अक्कलकुवा हे ठाणें येथे आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून सर्व अधिकारी शासकीय वाहनाने परतीच्या प्रवासाला असताना दहिवेल ते छडवेल दरम्यान धनाई पुनाई फाट्याजवळ अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडविले यावेळी वाहन चालकाने काच उघडून संबंधितांशी बोलणे सुरू करतात त्या इसमाने त्यांच्याजवळील बंदुका गाडीकडे रोखल्या. यामुळे भेदरलेल्या वाहन चालक अर्जुन शिरसाठ यांनी बोलेरो वाहन वेगात छडवेल च्या दिशेने पळविले. यानंतर अंधारातून आलेल्या वॅगनार वाहनाने त्यांच्या महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनातून चोरी होत असल्याच्या संशयावरून सुजलॉन कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या तब्बल 12 किलोमीटर पाठलाग केला. रात्रभर चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हा प्रकार साधा तक्रारी अर्जावर संपवण्यात आला. नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रवींद्र ढोले व डॉ. स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी, अक्कलकुवा हे ठाणें येथे आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून सर्व अधिकारी शासकीय वाहनाने परतीच्या प्रवासाला असताना दहिवेल ते छडवेल दरम्यान धनाई पुनाई फाट्याजवळ अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडविले यावेळी वाहन चालकाने काच उघडून संबंधितांशी बोलणे सुरू करतात त्या इसमाने त्यांच्याजवळील बंदुका गाडीकडे रोखल्या. यामुळे भेदरलेल्या वाहन चालक अर्जुन शिरसाठ यांनी बोलेरो वाहन वेगात छडवेल च्या दिशेने पळविले. यानंतर अंधारातून आलेल्या वॅगनार वाहनाने...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!