नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, नायब तहसिलदार राहुल वाघ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ
