नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार 2 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथुन नंदुरबारकडे प्रयाण नंदुरबार येथे आगमन. सायंकाळी 8 वाजता नंदुरबार येथुन असली ता.अक्राणी कडे प्रयाण राखीव व मुक्काम.
रविवार 3 जानेवारी, 2021 रोजी असली येथे राखीव व मुक्काम. सोमवार 4 जानेवारी, 2021 सकाळी 10.00 वाजता असली येथुन नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता नंदुरबार येथे आगमन व दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार) दुपारी 4.30 वाजता कोरोना आढावा स्थितीबाबत बैठक.