नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी 6 जुलै 2020 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. ज्या अर्जदारांना तक्रार अर्ज करावयाचे आहे त्यांनी [email protected] या ईमेल पत्त्यावर व तहसिलदार (महसूल) यांचे व्हॉट्ॲप क्रमांक 9403644685 यावर सादर करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी कळविले आहे.