Author: Ramchandra Bari

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...

Read More

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १४१८ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════

समोरच्यातले शत्रु शोधण्यापेक्षा
आपल्यातले फितुर शोधा.
लढाई जिंकणे
अधिक सोपे जाईल !
➖➖➖➖➖➖➖➖➖
Find your imformers
rather than find the
enemy in front of you.
It will be easier
to win the battle !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
सुरक्षित अंतराचे नियम पाळा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२१ जून
जागतिक योग दिन !
१९१२: लेखक, नाटककार
विष्णू प्रभाकर,
(मृत्यू: ११ एप्रिल २००९)
१९२३: कवी, कथाकार
सदानंद रेगे,
१९५८: अभिनेत्री
रीमा लागू
(मृत्यू: १८ मे २०१७)
यांचा जन्मदिन
१९२८: ऐतिहासिक कादंबरीकार
द्वारकानाथ माधव पितळे
उर्फ नाथमाधव,
(जन्म: ३ एप्रिल १८८२)
१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
संस्थापक, सरसंघचालक
डॉ. केशवराव हेडगेवार,
(जन्म: १ एप्रिल १८८९)
१९८४: अभिनेते
अरुण सरनाईक,
(जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
२०१२: लेखक, पत्रकार
भालचंद्र दत्तात्रय खेर,
(जन्म: १२ जून १९१७)
२०१२: छायाचित्रकार, पत्रकार
सुनील जना,
(जन्म: १७ एप्रिल १९१८)
२०२०: आधुनिक घरवल
लोकसंगीताचे जनक
जीत सिंग नेगी,
(जन्म: २ फेब्रुवारी १९२५)
२०२०: क्रिकेटपटू
राजिंदर गोयल
(जन्म: २० सप्टेंबर १९४२)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0126324
Visit Today : 42
error: Content is protected !!