Month: April 2020

सोशल डिस्टन्सिंग आणि रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर द्या -ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार :  कोविड-19 चा संसर्ग जिल्ह्यात अधिक प्रमाणात फैलू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगवर भर द्यावा आणि नागरिकांना याबाबत माहिती द्यावी. तसेच लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावे लागणाऱ्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यास...

Read More

आदिवासी मजूरांना धान्य वितरणाचा शुभारंभ

नंदुरबार :  लॉकडाऊन परिस्थितीत बेरोजगार झाल्याने राज्यातून किंवा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या आदिवासी जमातीतील मजुरांना भोजनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी...

Read More

सूक्ष्म सिंचन वाढविण्यावर भर द्या-ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार : जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा आणि वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी , असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी...

Read More

जलसंधारणची कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार  :  जिल्ह्यात कृषी विभागाकडील पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची व जलसंपदा विभागाकडची अत्यावश्यक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले...

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या आवाहनाला प्रतिसाद

नंदुरबार – कोरोना (Covid-19) या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात नव्हे तर जगभरात मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. “आमचाही खारीचा वाटा” म्हणत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १०३४ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

अडचणींना
आव्हान स्वरूप मानून;
आपण त्यावर
मात केली पाहिजे,
तरच आपला विकास होईल !

————————————————
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
हात वारंवार साबणाने धुवा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२६ मे
१८८५: कवी, विनोदी लेखक
राम गणेश गडकरी,
(मृत्यू: २३ जानेवारी १९१९)
१९०२: नाटककार, साहित्यिक
सदाशिव अनंत शुक्ल
ऊर्फ कुमुदबांधव,
(मृत्यू: २७ जानेवारी १९६८)
१९०६: कृषी संशोधक
बेन्जामिन पिअरी पाल,
(मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)
१९३०: शब्दलेखक, समीक्षक
करीम इमामी,
(मृत्यू: ९ जुलै २००५)
१९३७: अभिनेत्री, गायिका
मनोरमा,
(मृत्यू: १० ऑक्टोबर २०१५)
१९३८: दिग्दर्शक, निर्माता
बी. बिक्रम सिंग,
(मृत्यू: १२ मे २०१३)
१९४५: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
विलासराव देशमुख,
(मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)
१९६१: दिग्दर्शक, पटकथालेखक
तारसेम सिंग
यांचा जन्मदिवस !
१९०८: अहमदिया पंथाचे संस्थापक
मिर्झा गुलाम अहमद,
(जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
२०००: अर्थतज्ञ, लेखक
श्रीपाद वामन काळे,
२०००: चित्रकार
प्रभाकर शिरुर
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🌈═══ शुभ सकाळ ═══🌈
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0014962
Visit Today : 90
error: Content is protected !!