नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार 1 ऑक्टोंबर 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता शिरपूर जि.धुळे येथून नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. त्यानंतर 2  ते 3 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत नंदुरबार येथे राखीव.

रविवार 4 ऑक्टोंबर 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजता नंदुरबार येथून असली ता.अक्राणीकडे रवाना. सोमवार 5 ऑक्टोंबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता असली ता.अक्राणी येथून मुंबईकडे प्रयाण.