नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.