नंदूरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गटातील भाजपाच्या शोभा शांताराम पाटील विजयी तर खोंडामळी गणात भाजपाच्या मंगल विक्रम भिल आणि कोरिट गणातून भाजपाचे प्रकाश कृष्णराव गावित हे विजयी झाले आहेत. तसेच होळ हवेली गणातून अपक्ष उमेदवार दीपक मराठे हे सेना पुरस्कृत असून विजयी झाले आहे.