भाजपा नगरसेवकांनी घातला महत्वाच्या विषयाला हात
https://youtu.be/LC40E57ywbo...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 30, 2020 | इतर, व्हिडीओ |
https://youtu.be/LC40E57ywbo...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 30, 2020 | आरोग्य, व्हिडीओ, शासकीय, शैक्षणिक |
Posted by Ramchandra Bari | Oct 27, 2020 | इतर |
https://youtu.be/Aaic3XQKuak...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 27, 2020 | कोरोना, व्यापार उद्योग |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. जीम व व्यायामशाळेच्या ठिकाणी कोविड-19 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. जीम व व्यायामशाळेत कमीत कमी 6 फूट अंतर राखणे पाहिजे. जीम, व्यायामशाळा व परिसरामध्ये मास्क व सॅनिटायझर वापर करणे आवश्यक राहील. खोकतांना किंवा शिंकताना नाक पूर्ण झाकले जाईल यांची खबरदारी घेणे बंधनकारक राहील. व्यायाम परिसरामध्ये थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. सर्वांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक असेल. येथे येणाऱ्यांनी स्वत:ची आरोग्य निरीक्षणे करणे व आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल. जीम व व्यायामशाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीस 4 चौ.मीटरवर आधारीत मजला क्षेत्राचे नियोजन करावे. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने उपकरणे किमान 6 फूट अंतरावर ठेवावीत. श्वासाची गती वाढविणाऱ्या व्यायामासाठी असलेल्या उपकरणादरम्यान 12 फूट अंतर राखले जावे. संपर्क न येणाऱ्या ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छ हवा आत येण्यास जागा असावी व वातानुकूलन उपकरणांचे तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सिअस असावे. कचराकुंडी नेहमी झाकलेली असावी. लागू असेल तिथे स्पा, सौना, स्टीम बाध व जलतरण तलाव बंद राहतील. 65 वर्षांवरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना जीम , व्यायामशाळेच्या परिसरात व्यायाम करता येणार नाही. जीम, व्यायामशाळा सुरु करणेपूर्वी योग्य प्लेसमेंट किंवा उपकरण तसेच व्यायामशाळा आणि परिसर निर्जतुकीकरणे करणे बंधनकारक राहील. सदस्य आणि कर्मचारी यांना व्यायामाचे उपकरण, व्यायामापूर्वी आणि नंतर निर्जतुकीकरण करणे बंधनकारक असेल. जीम व व्यायामशाळेत...
Read MorePosted by Ramchandra Bari | Oct 27, 2020 | आरोग्य |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी संवेदनशिलतेने काम करावे, असे यावेळी खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अशासकीय सदस्य कांतीलाल टाटीया, बबीताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते. डॉ.गावीत म्हणाल्या, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देता येणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यात तयार केलेल्या आराखड्यानुसार त्वरीत कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायत स्तरावर...
Read More