Author: Ramchandra Bari

शैक्षणिक गुणवत्तेची दिशा ठरविण्यासाठी नंदुरबार डायटचा अभ्यासदौरा

नंदुरबार :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार द्वारा नंदुरबार जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तोरणमाळ परिसरात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यामध्ये लेगापानी, कुंड्या, गण्यारचापड़ा, खड़की या आदिवासी भागातील दुर्गम गावांना प्रत्यक्ष गृहभेटी देण्यात आल्या. या दौऱ्यामध्ये स्थानिक पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांच्या भेटी घेण्यात आल्या. भेटीदरम्यान दुर्गम भागातील विविध समस्या, विविध शैक्षणिक संकल्पना, स्थलांतर, विद्यार्थी उपस्थिती, ऑनलाईन – ऑफलाईन शिक्षणाची स्थिती, बालरक्षक शिक्षकांचे कार्य, शिक्षणाच्या सोयी – सुविधा, विद्यार्थ्यांचा आहार, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न, अध्ययन निष्पत्ती, प्रशिक्षणाची स्थिती व आवश्यकता इत्यादी विषयाबाबत त्या – त्या बाबींशी संबंधित व्यक्तींशी...

Read More

विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांच्या विक्रीस प्रतिबंध

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्याची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय आहे. त्यामुळे विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा विक्री करत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!