Author: Ramchandra Bari

नंदुरबारकरांसाठी दिलासा दायक बातमी

नंदुरबार जिल्ह्यातुन आज दिलासा दायक बातमी मिळाली असुन पहिल्या चार कोरोणा बाधीतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात एका ७१ वर्षीय आजी बाईचा समावेश असुन एकाच कुटुंबातील असलेल्या या...

Read More

जिल्ह्यातील आदिवासी मजूरांना आणण्यासाठी नियत्रंण कक्षाची स्थापना

नंदुरबार :  आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या  निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प...

Read More

…..आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

नंदुरबार : जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण आणि वृद्ध व्यक्तीदेखील होते. त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याकडे लक्ष देण्याची...

Read More

राज्य सीमेवर मजुरांचे रास्ता रोको

शिरपूर (वृत्तसंस्था) :- महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर फाटा येथे हजारो युपी बिहारी मजुर दोन दिवसापासून अडकून पडले आहेत. आपल्याला आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी या मजुरांनी आज...

Read More

जिल्ह्यात प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी दिशानिर्देश

नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधासाठी नंदुरबार जिल्ह्यातून परराज्यात जाणारे व इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬  🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵  〇 *सुंदर विचार – १०६३* 〇  🎵
═══════ 🦋;🦋 ═══════
           *अपयश तुम्हाला*
           *संपवू शकत नाही,*
           *पण, तुम्ही निराश होऊन*
           *माघार घेता;*
           *तेव्हाच तुम्ही संपता !*
➖➖➖➖➖➖➖➖➖
                  *घरीच रहा,*
                *सुरक्षित रहा !*
      *कोरोनाच्या प्रतिबंधासाठी*
 *कोविड योद्ध्यांना सहकार्य करा !*
➖➖➖➖➖➖➖➖➖
                   *_२८ जून_*
    *१९२१: भारताचे ९वे पंतप्रधान*
    *नरसिम्हा राव,*
     (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)
    *१९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे*
    *कला संचालक*
    *बाबूराव सडवेलकर,*
     (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)
    *१९३७: साहित्यिक, समीक्षक*
    *डॉ.गंगाधर पानतावणे*
            *_यांचा जन्मदिवस !_*
    *१९७२: प्रसिध्द संख्याशास्रज्ञ*
    *प्रशांतचंद्र महालनोबीस,*
     (जन्म: २९ जून १८९३)
    *१९८७: गायक, संगीतज्ञ*
    *पं. गजाननबुवा जोशी,*
     (जन्म: ३० जानेवारी १९११)
    *१९९०: कवी*
    *प्रा. भालचंद खांडेकर,*
    *१९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे*
    *नेते झुंजार पत्रकार*
    *रामभाऊ निसळ,*
    *२०००: उद्योजक*
    *विष्णू महेश्वर*
     तथा *दादासाहेब जोग,*
     (जन्म: ६ एप्रिल १९२७)
    *२००६: संत साहित्यकार, वक्ते*
    *डॉ. निर्मलकुमार फडकुले,*
    *२००९: निर्माता, पटकथालेखक*
    *ए. के. लोहितदास*
     (जन्म: ६ मे १९५५)
              *_यांचा स्मृतिदिन !_*
▪▪▪▪▪▪▪▪▪
    *टीप :- माहितीच्या महाजालावर*
          *उपलब्ध माहितीनुसार*
  🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
           *देवेंद्र बोरसे, नंदुरबार.*
        📱 *9168232256* 📱
        📱 *9422287633* 📱
  🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
     *आपला दिवस मंगलमय होवो…!*
       🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
    🛏🛏🛏💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0022889
Visit Today : 83
error: Content is protected !!