Author: n7news

नंदुरबार प्रकल्प अधिकार्‍यांच्या वाहनाची तोडफोड

नंदुरबार (प्रतिनिधी) -येथील प्रकल्प तथा उपविभागीय अधिकारी वानमंती यांच्या वाहनावर देखील हल्ला झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली,या घटनेने अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे,राज्यात दि,6 आगस्ट रोजी आदिवासी वस्ती गृहातील विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केलं,वसती गृहात जेवण मिळावे,डी, बी,टी आदेश रद्द करावा यासाठी सोमवारी आंदोलन पुकारण्यात आले होते,नंदुरबार येथील प्रकल्प कार्यालयावर देखील निदर्शने सुरू होती,त्या ठिकाणीनिवेदन देण्यासाठी गेलेल्या आदिवासी विद्यार्थी सेना अचानक आक्रमक झाली,यासंतप्त विद्यार्थीनी प्रकल्प तथा प्रांताधिकारी वांमंती सी यांच्या गाडीची नासधूस केली आहे,गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून नुकसान करण्यात आले आहे,नंदुरबार च्या खासदार हिना गावीत यांच्या वाहनावर धुळे येथील आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच महिला अधिकारी असलेल्या नंदुरबार प्रकल्प अधिकारी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!