सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 *सुंदर विचार – १०३३* 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

*खिशाने श्रीमंत नसाल*
*तरी हरकत नाही ,*
*पण मनाने*
*श्रीमंत नक्की बना .*
*कारण कळस जरी*
*सोन्याचा असला तरी,*
*लोक दगडाच्या पायरीवरच*
*नतमस्तक होतात !*

————————————————
*घरीच रहा,*
*सुरक्षित रहा !*
*कोरोनाच्या प्रतिबंधासाठी*
*चेहऱ्याला वारंवार हात लावू नका !*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*_२५ मे_*
*रमजान ईद !*
*१८८६: क्रांतिकारक*
*रास बिहारी घोष,*
(मृत्यू: २१ जानेवारी १९४५)
*१८९५: इतिहासकार, लेखक*
*त्र्यंबक शंकर शेजवलकर,*
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)
*१८९९: क्रांतिकारक, कवी*
*काझी नझरुल इस्लाम,*
(मृत्यू: २९ ऑगस्ट १९७६)
*१९३६: क्रिकेटपटू*
*रुसी सुरती,*
(मृत्यू: १३ जानेवारी २०१३)
*१९५४: अभिनेता, निर्माता*
*मुरली,*
(मृत्यू: ६ ऑगस्ट २००९)
*१९७२: अभिनेता, दिग्दर्शक*
*करण जोहर*
*_यांचा जन्मदिवस !_*
*१९५४: आधुनिक भारतीय*
*व्यायामविद्येचे प्रवर्तक*
*गजानन यशवंत ताम्हणे*
तथा *माणिकराव,*
(जन्म: ३१ डिसेंबर १८७८)
*१९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल*
*या जोडीतील संगीतकार*
*लक्ष्मीकांत कुडाळकर,*
(जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
*१९९९: संशोधक*
*बाळ दत्तात्रय*
तथा *बी. डी. टिळक,*
*२००५: अभिनेते, केंद्रीय मंत्री*
*सुनील दत्त,*
(जन्म: ६ जून १९२९)
*२०१३: राजकारणी*
*महेंद्र कर्मा*
(जन्म: ५ ऑगस्ट १९५०)
*_यांचा स्मृतिदिन !_*
▪▪▪▪▪▪▪▪▪
*टीप :- माहितीच्या महाजालावर*
*उपलब्ध माहितीनुसार*
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
*देवेंद्र बोरसे, नंदुरबार.*
📱 *9168232256* 📱
📱 *9422287633* 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
*आपला दिवस मंगलमय होवो…!*
🌈═══ *शुभ सकाळ* ═══🌈
🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0014671
Visit Today : 32
error: Content is protected !!