नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार व धुळे येथील विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूकीची आचारसंहिता 7 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असल्याने सोमवार 7 डिसेंबर रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.