नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उप जिल्हाधिकारी कल्पना निळ- ठुबे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नायब तहसीलदार  राजेंद्र चौधरी यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.