नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार 10 जून  2020 रोजी नंदुरबार येथे  आगमन व राखीव. गुरुवार  11 जून रोजी राखीव व 12 जून 2020 रोजी सकाळी 10.45 वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीसाठी आगमन. सकाळी 11 वाजता कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने तयारी व उपाययोजना याबाबत सर्व संबंधित विभागांचा आढावा व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा. त्यानंतर राखीव. 13 जून 2020 रोजी राखीव.