नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): कृर्षी क्रांतीचे प्रणेते, शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार उल्हास देवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, स्वप्निल मुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.