नंदूरबार (प्रतिनिधी)- डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल,नंदुरबार येथे मुख्याध्यापिका सौ. सीमा मोडक, पर्यवेक्षक श्री. श्रीराम मोडक व कला शिक्षक चंद्रशेखर चौधरी यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाचे स्वागत 700 विद्यार्थीनी बसवून मानवी साखळीने
WELCOME
2023
साकारण्यात आले.
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.