छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार शाखेत छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.मनोजकुमार रामदास पिंपळे, अशोक वाघ, विकास पवार, संदीप मोठे, राहुल शिंदे, नरेंद्र तांबोळी आदी उपस्थित होते.