नंदुरबार :- (प्रतिनिधी) येथील एस ए मिशन इंग्लिश मेडिअम स्कुलची विद्यार्थीनी कु. नियती सुनील जैन हिने एसएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या (एसएससी) परीक्षेत 92.20 टक्के गुण मिळवून तिने हे यश संपादन केले. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.