नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील के.डी.गावीत सैनिकी शाळेच्या परिसरात एक अनोळखी पुरुष मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेहाचे वय सांगता येत नाही. त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक  उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार यांनी केले आहे.

मृत देहाचे अंगात काळ्या रंगाची फुल पँन्ट व त्याखाली राखाडी रंगाची अंडरविअर परीधान केलेली आहे.